Bhagwant Mann | भगवंत मान यांच्या शपथविधी समारंभासाठी जोरदार तयारी सुरु | Sakal |

2022-03-15 73

Bhagwant Mann | भगवंत मान यांच्या शपथविधी समारंभासाठी जोरदार तयारी सुरु | Sakal |

पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून आम आदमी पक्षाचे (आप) नेते भगवंत मान यांच्या शपथविधी समारंभाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी मुख्य सचिवांपासून ते पोलीस महासंचालकांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांच्या सहभागाने तयारी जोरात सुरू आहे. उद्या शहीद भगतसिंग (SBS) नगर जिल्ह्यातील खटकर कलान येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी जवळपास 100 एकर क्षेत्र वापरले जात आहे.
भगवंत मान यांनी संगरूर जिल्ह्यातील धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या दलवीर सिंग गोल्डी यांच्यावर 58,206 मतांच्या फरकाने विजय मिळवला.

#BhagwantMann #Punjab #SwearinginCeremony #AamAdmiParty #ShaheedBhagatSinghNagar #Punjab

Videos similaires